भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

जोगेश्वरीतील वृद्धावर अत्याचार प्रकरणात आरोपीचा खोटारडेपणा VIDEO मध्ये उघड – जोगेश्वरी थरथरलं!

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!




मुंबईसारख्या धावत्या, सुसज्ज महानगरात...तेही जोगेश्वरीसारख्या मध्यवर्ती उपनगरात... ७६ वर्षीय वृद्धावर अनैसर्गिक अत्याचार, अमानुष मारहाण आणि शेवटी मृत्यू – आणि आता समोर आला तो VIDEO, ज्यात आरोपीने दिलेली खोटी माहिती उघड झाली!

तो व्हिडीओ पहा...

मध्यरात्रीचे एक घर, आरोपीकडे प्रश्नांची सरबत्ती –  "तू खरं सांगतो आहेस ना?" "त्यांना असं कसं झालं?" आरोपीचं बोलणं गोंधळलेलं... चेहरा घामाघूम... आणि एकेक करून खोटं बाहेर पडतं.

या व्हिडीओत धक्कादायक खुलासा – हा इसम काही दिवसांपूर्वी साईबाबा मंदिराबाहेर सार्वजनिक ठिकाणी मूत्रविसर्जन करताना दिसला होता.

घटना कशी घडली?

वृद्ध व्यक्ती पैसे मागायला घराबाहेर पडले, तीन दिवस संपर्कात नव्हते. नंतर एका ठिकाणी गंभीर अवस्थेत सापडले. डॉक्टरांनी अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवली, उपचार सुरू असतानाच सोमवारी मृत्यू

आरोपी अटकेत आणि आता आरोपीचा खोटेपणा उघड करणारा VIDEO झाला व्हायरल!

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर