भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

अंधेरीतील कनकिया सहयोग सोसायटीत ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १०० झाडांचे वृक्षारोपण!

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!

संदिप कसालकर 

मुंबई : ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून चकाला, अंधेरी (पूर्व) येथील कनकिया सहयोग सोसायटीमध्ये पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सोसायटीच्या प्रांगणात हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.


या पर्यावरणपूरक मोहिमेत सोसायटीचे सेक्रेटरी सय्यद यांच्यासह रहिवासी अविनाश कापसे, अमित गोसावी, युवराज देसाई, ज्ञानेश्वर आणि इमारतीतील लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.



स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा करतानाच परिसरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी लहानग्यांनीही झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

Uploading: 1775328 of 1775328 bytes uploaded.


Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर