भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

कॅन्सरपासून बचावासाठी जनजागृती! शामनगरच्या राजाच्या मंडपात रंगूनवाला कम्युनिटी सेंटरचा पुढाकार

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!
विशेष रिपोर्ट: संदिप कसालकर 
जोगेश्वरी : कॅन्सरबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासोबतच या आजाराची कारणे, संभाव्य जोखीम आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी रंगूनवाला कम्युनिटी सेंटर यांच्या वतीने विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शामनगरचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात रंगूनवाला कम्युनिटी सेंटरच्या टीमने नागरिकांशी संवाद साधत कॅन्सर कोणत्या कारणांमुळे होऊ शकतो, कोणत्या सवयींमुळे धोका वाढू शकतो तसेच आरोग्याबाबत आवश्यक काळजी घेणे का महत्त्वाचे आहे, याबाबत माहिती दिली.
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराबाबत वेळीच जनजागृती आणि योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

Kasalkar Insights

Sandeep Kasalkar's career is characterized by a relentless pursuit of journalistic excellence and a deep commitment to diverse storytelling. Whether through ground reporting, editorial leadership, or advocacy, he continues to make significant contributions to the media landscape. His multifaceted expertise and leadership are instrumental in shaping and advancing the field of journalism in India.

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर